Omicron व्हायरस ची लक्षणे आणि माहिती

Omicron व्हायरस काय आहे ? त्याची लक्षणे या बद्धल माहिती.





आपल्या सर्वांना माहिती आहे की  साऊथ आफ्रिका, ऑस्वना, हाँगकाँग, इत्यादी कित्येक देशांमध्ये नवीन व्हायरस आला आहे आपणा सर्वांना माहितीच आहे.
हा व्हायरस असा आहे की व्हॅक्सिन्स सुद्धा यावर काम करू शकत नाही संशोधनामध्ये असे बघितले गेले आहे की हा वायरस वॅक्सिंग घेतलेली असून सुद्धा हा वायरस त्यावर प्रहार करत आहे जगभरात या धोकादायक व्हायरसमुळे आशांततेचे वातावरण पसरले आहे.
दक्षिण आफ्रिकेत हा व्हेरीअँट आढळून आला असून हा संपूर्ण जगभर पसरत आहे. यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून भारत सुद्धा सतर्क झाला आहे.

दक्षिण आफ्रिकेतील गोतांग प्रांतात हा वायरसविषाणूच्या प्रहार मुळे हाहाहा कार उडाला असून रुग्णांमध्ये 330 टक्क्यांनी वाढ झाली आहे गेल्या आठवड्यात ७७ लसीकरण झाले  आहे गोतेंग प्रांतात या आठवड्यात ५८० रुग्णांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. कोरोना चा
Omicron अती संसर्गजन्य मानला जात आहे.



Omicron ची लक्षणे: काय आहे ते उघड केले आहेत. डॉक्टरांच्या मते omicron ची लक्षणे पुर्णतः वेगळी आहे.
संसर्ग झालेल्या मदे हा सौम्या आहे.. आम्ही काही रुग्णांना दवाखान्यात उपचार न करता च घरी बरे झाले आहेत.
असे डॉक्टर अंजेलिक कोआंझी मानले.
आपण काही दिवसातच दहा जणांना नवीन व्हायरस चा संसर्ग झाले पाहिली आहेत.
मिक्रोन संसर्ग झालेल्या रुग्णाला अत्यंत थकवा , घासा खव खव ने, स्नायू दुखणे आणि कोरडा खोकला असे लक्षणं दिसत असता.








Post a Comment (0)
Previous Post Next Post