Whatsapp new trick now people send massage at once time 250 people.
पण एकाच वेळेस अनेकान मेसेज पाठवणे शक्य होत नाही.
त्या साठी एकाच वेळेस अनेकांना मॅसेज पाठवण्या साठी नवीन trick आली आहेत.
आजकाल whatsapp , telegram, twiter, या सारखे अनेक असे प्लॅटॉर्मवर वर लोक एक मेका सोबत बोलता .त्या मूळे लोकाचे एक मेका फोन वर बोलणे फारसे कमी झाले आहेत.
जास्त करून लोक आता डिजिटल ॲप चा वापर करून बोलत असता.
दैंदिन जीवनात व्हॉट्सॲप चा खूप वापर होत आहे लोक एक मेकांना गाणी पाठऊ शकता, व्हिडिओ कॉल वर बोलू शकता, ऑनलाईन पेमेंट करू शकता , बिजनेस साठी वापर करू शकता.
तुम्ही एकाच वेळेस फक्त पाच लोकांना attachment पाठवू शकता परंतु तुमाला जास्त लोकांना पाठवायचा असेल तर तुम्हाला सारखी contacts निवडावी लागता.त्या मुळे या समस्या पासून तुम्हाला सोडवण कराची असेल तर जाणून घ्या व्हॉट्सॲप च हे नवीन फीचर.
एकाच वेळेस अनेकांना मॅसेज कसा पाठवायचा?
सर्व प्रथम तुमचा मोबाईल मध्ये व्हॉट्सॲप ओपन करा
त्या नंतर तुम्हाला कोपऱ्यात तीन डॉट दिसतील त्यावर क्लिक करा .
आता New Group, New Broadcast, Linked Device, Starred Message, Payment आणि Settings चा पर्याय दिसेल. यानंतर New Broadcast च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेले सर्व नंबर स्क्रीनवर दिसतील. आता ज्या व्यक्तीला काहीही पाठवायचे आहे त्याच्या नावावर क्लिक करा. यामध्ये तुम्ही २४० लोकांपर्यंतचे नंबर निवडू शकता. त्यानंतर उजवीकडे एक चिन्ह दिसेल, त्यावर क्लिक करा. असे केल्यानंतर २५० जणांचा ग्रुप तयार होईल. या ग्रुपमध्ये कोणताही व्हिडिओ, फोटो आणि मेसेज एकत्र पाठवता येईल.
Whatsapp is mostly used for messaging.
But it is not possible to send multiple messages at once.
For that, there are new tricks to send messages to many people at the same time
Nowadays people talk on a platform like whatsapp, telegram, twitter, etc. with one meka.
More and more people are now talking using digital apps.
WhatsApp is being used a lot in daily life. People can send songs to a Mac, talk on video calls, make online payments, use it for business.
You can only send attachments to five people at a time, but if you want to send more people, you have to select similar contacts.
How to send a message to multiple people at once?
First of all, open WhatsApp in your mobile
After that you will see three dots in the corner, click on it.
Now you see the options of New Group, New Broadcast, Linked Device, Starred Message, Payment and Settings. Then click on New Broadcast option.
When you click on the option, all the numbers saved in your mobile will appear on the screen. Now click on the name of the person to whom you want to send anything.
In this you can select numbers up to 240 people. Then an icon will appear on the right, click on it. After doing this, a group of 250 people will be formed.
Any video, photo and message can be sent together in this group.